

Bank of Baroda Email Compromise
esakal
Bank of Baroda issues official statement: एका हॅकरने 'बँक ऑफ बडोदा'चा सुमारे एक टीबी डेटा लीक केल्याचा दावा केला होता. त्यानंतर देशभरातील ग्राहकांमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर आता बँकेकडून अधिकृत स्पष्टीकरण आलं आहे. नेमका प्रकार काय घडला, कसा घडला आणि त्याचं परिणाम काय झाले आहेत? याबाबत बँकेने माहिती दिली आहे.