Bank Holiday: आज गुड फ्राइडेनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? पुढचे 2 दिवसही सुट्टी? जाणून घ्या RBIची अपडेट

today bank open or closed: 3 एप्रिलला देशभरात गुड फ्रायडे असल्यामुळे बँकांचे व्यवहार होणार की नाही याबाबत सर्वसामान्य नागरिकांना मोठा प्रश्न आहे. RBI या बाबत आपल्या वार्षिक कॅलेंडरमध्ये माहिती दिली आहे.
bank holiday

Banks Closed Today? Here’s What RBI Says About the 3-Day Break

eSakal

Updated on

Good Friday Bank Holiday: आज 3 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने देशभरात शाळा, महाविद्यालये आणि काही ऑफिस बंद आहेत. त्यामुळे आज बँका बंद असतील की सुरू असतील असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार शुक्रवार, 3 एप्रिल 2026 रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com