Bank Closed : सलग चार दिवस बँका बंद! 27 जानेवारीला बँकिंग सेवा का बंद राहणार? बँकेत जाण्याआधी जाणून घ्या कारण

Bank Closed on 27 January : २६ जानेवारीला सर्वजणूक सुट्टीनंतर उदय २७ जानेवारीला देखील बँका बंद राहणार असल्याने नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, बँका बंद राहण्यामागचे कारण नेमके काय आहे?
Banks Closed for Four Days: Why Banking Services Will Remain Shut on January 27

Banks Closed for Four Days: Why Banking Services Will Remain Shut on January 27

eSakal

Updated on

Bank Closed Tomorrow : आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर सार्वजनिक राष्ट्रीय सुट्टी असल्यामुळे सर्व बँका बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकांशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे पुढे ढकलावी लागली आहेत. सुट्टीमुळे आज बँकांमध्ये कोणतेही व्यवहार होऊ शकले नाहीत. मागचे दोन दिवसही चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे अनेक जण आता २७ जानेवारीला बँकेत जाण्याचा विचार करत आहेत, मात्र त्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की या दिवशीही बँका बंद असू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com