

Bengaluru Theft
G Gemini
Bengaluru Theft by Fake RBI Officers : बेंगळुरूमध्ये बुधवारी दुपारी दिवसाढवळ्या एक भन्नाट, फिल्मी स्टाईल चोरी झाली. सुमारे पाच ते सहा जणांनी RBI अधिकारी असल्याचे भासवत आणि सरकारी लोगो असलेली गाडी वापरत, केवळ 30 मिनिटांत CMS कंपनीच्या कॅश व्हॅनमधून तब्बल ₹7 कोटींची लूट केली.