

Best Shares to buy
E sakal
Motilal Oswal’s Siddhartha Khemka shares top stock picks to watch after Diwali 2025, including Federal Bank, Polycab, Cummins India, Maruti Suzuki, and more.Explore expert analysis and long-term investment insights.
सिद्धार्थ खेमका
(मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. )
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विविध निर्णयांचे परिणाम जागतिक आणि भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे नुकतीच पाव टक्क्याची कपात केली आहे. जागतिक भू-राजकीय तणाव, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी अशा विविध घडामोडींचा प्रभावही शेअर बाजारावर होत आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतरच्या काळात कोणत्या शेअरकडे लक्ष ठेवता येईल, ते जाणून घेऊ या.