Bharat VISTAAR: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त एका फोन कॉलवर पीक, योजना आणि बाजारभावाची सगळी माहिती; काय आहे भारत VISTAAR?

Bharat VISTAAR App for Farmers: ‘भारत VISTAAR’मुळे शेतकऱ्यांना इंटरनेटशिवाय, सोप्या फोन कॉलद्वारे, त्यांच्या भाषेत आणि तत्काळ माहिती मिळणार असून भारतीय शेतीत डिजिटल परिवर्तनाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
Bharat VISTAAR: Farmers Can Now Get Crop and Market Info With Just One Call

Bharat VISTAAR: Farmers Can Now Get Crop and Market Info With Just One Call

eSakal

Updated on

Bharat VISTAAR App for Mandi Rate and Advice: भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने  ‘भारत VISTAAR’ हा अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्लागार प्लॅटफॉर्म सादर केला आहे. जयपूर येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या ॅपचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीमुळे देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एकाच क्रमांकावर फोन करून पीक मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती आणि बाजारभाव मिळू शकणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com