BHIM UPI Cashback: BHIM ॲपवर मिळतोय 100% कॅशबॅक! पैशांची होईल जबरदस्त बचत; ऑफर फक्त काही दिवसांसाठी; असा मिळवा फायदा!

UPI Cashback Offer : आजकाल ऑनलाइन पेमेंट खूप सोपं आणि लोकप्रिय झालं आहे. अशातच, BHIM ॲपने आपल्या 9व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वापरकर्त्यांसाठी 100% कॅशबॅकची खास ऑफर जाहीर केली आहे.
BHIM Cashback Offer 

BHIM Cashback Offer 

Sakal 

Updated on

BHIM UPI Cashback : आजच्या काळात आपण सगळे जण ऑनलाइन पेमेंट करणे पसंत करतो. ऑनलाइन पेमेंटमुळे बरेच काम सोपे झाले आहे. कारण आता सारख-सारख एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याची गरज नाही आणि चिल्लर ठेवण्याचीही चिंता नाही. आता देशातील बहुतेक लोक ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर करतात. याच दरम्यान BHIM UPI पेमेंट्स ॲपने आपल्या यूजर्सना एक मोठी खुशखबर दिली आहे. ॲपने 100% कॅशबॅक ऑफर जाहीर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com