BSNL Launches 2 Powerful New Plans with 500GB Data and 450+ Free TV Channels
Sakal
New Recharge Offer : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात दोन नवे आणि किफायतशीर प्लॅन सुरू केले आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा, मोफत एसएमएस यांसोबतच 450 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनल्स पाहण्याची सुविधा मिळते. याशिवाय काही पेड चॅनल्स आणि 9 OTT अॅप्सचाही अॅक्सेस देण्यात आला आहे. हे प्लॅन BiTV सब्सक्रिप्शनसोबत येतात, त्यामुळे टेलिकॉम सेवा आणि डिजिटल मनोरंजन दोन्हींचा फायदा यामध्ये मिळणार आहे.