
विमानवाहतूक क्षेत्रात सध्या चर्चा आहे ती इंडिगोची आणि प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटिशीची. प्राप्तिकर विभागाने इंडिगोच्या पालक कंपनीला म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशनला नोटीस बजावली आहे. त्यासोबत ₹९४४.२० कोटींचा दंड आकारला आहे. या नोटिशीमुळे एकच खळबळ माजली आहे.
इंडिगोने करभरण्यामध्ये एवढा फेरफार, अफरातफर केली का, त्यांचे व्यवहार विश्वासार्ह नाहीत का, प्राप्तिकर विभागाने बजावलेली नोटीस खरी आहे का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत.
जाणून घेऊया सकाळ प्लसच्या माध्यमातून.