

Tata Group: Noel Tata to Retire from Titan After 23 Years; Who Will Succeed Him?
eSakal
Noel Tata to Retire from Titan After 23 Years: गेल्या काही महिन्यांपासून टाटा समूह जास्तच चर्चेत असतानाच आता टाटा ग्रुपशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोएल टाटा हे 12 नोव्हेंबर 2026 रोजी 'टायटन' कंपनीच्या उपाध्यक्षपदासह संचालकपदावरून निवृत्त होणार आहेत. ऑगस्ट 2003 पासून ते कंपनीच्या संचालक मंडळाचा भाग होते. जवळपास 23 वर्षांच्या त्यांच्या या प्रवासाचा आता शेवट होणार आहे.