अर्थभान : पैशांचे सोंग आणता येत नाही...

‘बायजूज’चा शून्यापेक्षा उणे प्रवास: झगमगाट, अब्जावधींचे मूल्यांकन आणि कर्जाच्या ओझ्याखाली कोसळलेले ऑनलाइन शिक्षण साम्राज्य
Valuation Bubble Decoupling: How a $22 Billion EdTech Giant Tumbled into Negative Equity

Valuation Bubble Decoupling: How a $22 Billion EdTech Giant Tumbled into Negative Equity

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

जाणकार लोक म्हणतात, की पैशांचे सोंग आणता येत नाही. म्हणजे पैसा, संपत्ती किंवा आर्थिक क्षमता ही केवळ दिखाव्याने निर्माण करता येत नाही. कदाचित काही काळासाठी श्रीमंतीचा आव आणता येईल; पण प्रत्यक्ष व्यवहार, जबाबदाऱ्या आणि संकटाच्या वेळी खरी आर्थिक स्थिती उघड होतेच. एकेकाळी भारतातील सर्वांत मौल्यवान स्टार्ट-अप म्हणून गौरवल्या गेलेल्या ‘बायजूज’ कंपनीच्या उदाहरणातून या म्हणीचा पुनर्प्रत्यय आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com