Premium|Family financial planning : बाजाराच्या भरवशावर राहू नका! कौटुंबिक आर्थिक नियोजनात 'आवश्यक परतावा दर' का आहे गेम-चेंजर?

Distinguishing Needs and Dreams in Personal Finance 2026 : बाजारपेठेच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा ओळखून गुंतवणूक करणे का गरजेचे आहे? ३५ वयोगटातील पती-पत्नीचे उदाहरण देऊन निवृत्ती आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या 'आवश्यक परतावा दराचे' केलेले सोपे आणि सविस्तर विश्लेषण.
Family financial planning

Family financial planning

esakal

Updated on

राजेश जोशी - onlyva@gmail.com

कौटुंबिक आर्थिक नियोजनात आवश्यक परतावा दराचे (रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न्स) सर्वसाधारण महत्त्व स्पष्ट करत आहे. अपेक्षित बाजार परतावा दर (एस्टिमेटेड मार्केट रेट ऑफ रिटर्न्स) आपल्याला काही गुंतवणुकींमध्ये परावलंबी बनवतो. सध्या खरी गरज आहे ती आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा आणि आपली स्वप्ने यांचे योग्य मूल्यमापन करणे व गरज कोणती व स्वप्न कोणते याचे भान ठेवून गुंतवणुका करणे. येथेच आवश्यक परताव्याचा दर (रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न्स) फार महत्त्वाचा ठरतो. तो सर्वसाधारणपणे कसा काढता येईल, हे पाहू.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com