

Maruti Suzuki car price hike
ESakal
देशात वाढत्या महागाईचा परिणाम जाणवू लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमधून लोक सावरू शकत नाहीत आणि त्याच वेळी, देशातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकीने पुढील महिन्यापासून म्हणजेच जून २०२६ पासून कारच्या दरात ३०,००० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.