
Emerging Trends in Financial Research and Innovation
E sakal
डॉ. राजेश राऊत
dr.rwraut@gmail.com
कोणते निर्णय योग्य आहेत, जोखीम कशी मोजायची आणि दीर्घकालीन योजना कशा करायच्या, हे सामान्य माणसाला संशोधनातून कळते. अर्थशास्त्राच्या वर्गात बसून पुस्तके वाचणे, आकड्यांवर चर्चा करणे किंवा पॉलिसी डिझाइन करणे एवढेच नव्हे, तर रोजच्या आयुष्यातील छोटे निर्णयही वित्तीय संशोधनाची फलित असू शकतात. वित्तीय संशोधन म्हणजे नेमके काय, त्यात सध्या कोणत्या विषयांवर संशोधन होत आहे आणि ‘व्यावहारिक वित्त’ व ‘फिनटेक’ या दोन क्षेत्रांमध्ये कोणत्या नव्या संधी आहेत, ईएसजी गुंतवणूक म्हणजे काय, याविषयीची माहिती देणारा हा लेख...