अर्थभान : ‘सीएएस’: संधी की धोका?

क्लोजिंग ऑक्शन सेशनमुळे काही मिनिटांत सेन्सेक्समध्ये हजारो अंशांची उलथापालथ; बीएसईतील कमी लिक्विडिटी, रिलायन्ससारख्या वजनदार शेअर्समधील हालचालींमुळे पारदर्शकतेसोबतच अस्थिरतेचा धोका वाढला
CAS in Stock Market: Opportunity or Risk? Sensex Volatility Raises Investor Concerns

CAS in Stock Market: Opportunity or Risk? Sensex Volatility Raises Investor Concerns

Sakal

Updated on

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

भारतीय शेअर बाजारात तीन ऑगस्ट २०२६ पासून क्लोजिंग ऑक्शन सेशन (सीएएस) ही नवी व्यवस्था लागू झाली आहे. या व्यवस्थेचा उद्देश अधिक पारदर्शक पद्धतीने शेअरचा अधिकृत बंद भाव निश्चित करणे हा आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या घटनांनी ‘सीएएस’च्या कालावधीतील प्रचंड अस्थिरतेचा मुद्दा चर्चेत आणला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com