LPG कनेक्शन नियमांमध्ये मोठा बदल! PNG ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय लागू; ग्राहकांना फायदा

LPG Supply News: इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारत गेल्या काही काळापासून तेल आणि वायूच्या संकटाचा सामना करत आहे. लोकांना गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
LPG Supply

LPG Supply

ESakal

Updated on

केंद्र सरकारने सोमवारी एलपीजी नियंत्रण आदेशात एक नवीन सुधारणा लागू केली आहे. यामुळे घरगुती गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तुम्ही तुमच्या घरात पाईप गॅस बसवल्यास, तुमचे जुने एलपीजी सिलेंडर कनेक्शन वाया जाणार नाही. सरकारने 'लिक्विड पेट्रोलियम गॅस सुधारणा आदेश, २०२६' अधिकृतपणे अधिसूचित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com