
सरकारने स्थापन केलेल्या एका पॅनलने मोठी सवलत देण्याची शिफारस केली आहे. या पॅनलने २०० अत्यावश्यक औषधे आणि त्यांच्या घटकांवरील अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट्स - एपीआय म्हणजेच आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. याचा अर्थ असा की जर ही शिफारस लागू केली तर या औषधांच्या किमती कमी होऊ शकतात आणि उपचार स्वस्त होऊ शकतात.