LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

LPG Supply Plan: केंद्र सरकारने प्रथमच २१ रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी एलपीजी उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. रिलायन्सला प्रतिदिन १८,००० टन उत्पादनाचे सर्वात मोठे लक्ष्य मिळाले आहे.
Major LPG Policy Shift Government Fixes Production Quotas for Refineries and Upstream Firms

Major LPG Policy Shift Government Fixes Production Quotas for Refineries and Upstream Firms

ESakal

Updated on

केंद्र सरकारने देशातील स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रथमच केंद्र सरकारने प्रत्येक रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी एसपीजी उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. देशांतर्गत एसपीजीची पुरेशी उपलब्धता राखणे आणि आयातीवरील अवलंबित्वमुळे निर्माण होणारे धोके कमी करणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com