Share Market: चंद्रशेखर भावे शेअर बाजाराचे ‘सायलेंट हिरो’

Chandrashekhar Bhave The Silent Hero of Stock Market: कागदी शेअरच्या गोंधळातून डी-मॅट क्रांती घडवून कोट्यवधी छोट्या गुंतवणूकदारांना सुरक्षित, पारदर्शक आणि जलद व्यवहाराची नवी दारे उघडणारे दूरदर्शी प्रशासक
Chandrashekhar Bhave Stock Market Silent Hero Know His Journey Investment Strategy and Impact on Indian Share Market

Chandrashekhar Bhave Stock Market Silent Hero Know His Journey Investment Strategy and Impact on Indian Share Market

sakal

Updated on

-निरंजन दांडेकर, आर्थिक अभ्यासक

आज मोबाइलच्या स्क्रीनवर अवघ्या काही सेकंदांत शेअरची खरेदी-विक्री आणि सुरक्षित साठवणूक करणे सहजशक्य झाले आहे. कागदी स्वरुपातील शेअर ते आज डी-मॅट स्वरुपातील शेअर हा क्रांतीकारी बदल घडवला तो चंद्रशेखर भास्कर भावे (सी. बी. भावे) यांनी. आता ते वयाच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. १९९०च्या दशकातील कागदी शेअर प्रमाणपत्रांचा गोंधळ, बनावट कागदपत्रे आणि सट्टा-बदला व्यवहारांचे जाळे मोडून काढणारा हा द्रष्टा प्रशासक म्हणजे भारतीय शेअर बाजाराचा खरा ‘सायलेंट हिरो’ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com