

Tamil Nadu CM Vijay Launches Online Liquor Booking! Will Alcohol Become Cheaper?
eSakal
Liquor News Update: सध्या डिजिटल काळात ऑनलाइन ऑर्डरचे प्रमाण वाढले आहे. यातच आता मद्य पिणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. तमिळनाडू राज्य सरकारच्या मालकीच्या TASMAC (तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कार्पोरेशन)ने नवीन मोबाईल अॅप सुरू केले असून मद्यपींना आता दारूच्या विविध ब्रँडचा स्टॉक, किंमत आणि जवळच्या दुकानांची माहिती मोबाईलवरच पाहता येणार आहे. तर पुढच्या काही काळात ते ऑनलाइन ऑर्डरही करू शकतील.