Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

Just 14K Followers, Yet She Earned ₹1.12 Lakh: फक्त 14 हजार Instagram फॉलोअर्स असूनही दिल्लीतील 23 वर्षीय उपासनाने कंटेंट क्रिएशनमधून तब्बल 1.12 लकग रुपयांचे कमाई करत वेगळं उदाहरण निर्माण केलं आहे.
 content creator earning success

Quit ₹60K Job, Earned ₹1.12 Lakh in a Month With Just 14K Followers

eSakal

Updated on: 

Income through Social Media: आजच्या डिजिटल जगात सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही, तर कमाईचा एक मार्गही बनला आहे. तुमच्याकडे खरंच कला आणि काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल, तर घरबसल्या तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलू शकता. दिल्लीतील 23 वर्षीय उपासना हिची कहाणी याचं उदाहरण आहे. तिने चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून कंटेंट क्रिएशनमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आता ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून चांगली कमाई करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com