
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, जगात अनेक देश असे आहेत जिथं सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत हा आयकर आहे. तर असेही काही देश आहेत जे केवळ अप्रत्यक्ष कर आकारतात. इतर कोणताही कर द्यावा लागत नाही. हे देश वस्तू आणि सेवांवर कर लावतात. यात अनेक मुस्लिम देशांचा समावेश आहे.