
Crypto Fraud
E sakal
सी.ए. शिरीष देशपांडे, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
deshpande.06@gmail.com
क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलनाबद्दल सध्या खूप चर्चा होते. त्यात गुंतवणूक केल्यास खूप फायदा मिळतो, असे सांगून फसवणूक करण्याचे बरेच प्रकार होत आहेत. भारतात क्रिप्टो करन्सीला अद्याप कायदेशीर चलन म्हणून मान्यता नाही. त्यामुळे या प्रकारच्या चलनांची चर्चा असली, तरी त्यात गुंतवणूक करणे कसे धोक्याचे आहे, याची माहिती देणारा हा लेख...