
Cheque Clearing Delay Issue
ESakal
रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर रोजी एक नवीन चेक क्लिअरिंग प्रणाली लागू केली होती. ज्यामध्ये चेक क्लिअरिंग त्याच दिवशी करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्याच दिवशी क्लिअरिंग करण्याऐवजी कोणताही चेक क्लिअर होण्यासाठी १० ते १२ दिवस लागत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीटीआयने या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.