
शिरीष देशपांडे - सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
सायबर गुन्हेगार नवनवे मार्ग अवलंबून लोकांची आर्थिक फसवणूक करत असतात. आता सायबर गुन्हेगार परदेशस्थ भारतीयांना आपले सावज बनवत असून, त्यांना ते राहत असलेल्या देशातून डिपोर्ट करण्याची भीती घालून लाखो रुपये उकळले जात आहेत.