
Government Employees: आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने शुक्रारी महागाई भत्त्यामध्ये २ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के इतका होईल.