‘एफआयआय’पेक्षा ‘डीआयआय’ वरचढ!

भारतीय शेअर बाजारात ‘डीआयआय’चा दबदबा; परदेशी गुंतवणुकीवर अवलंबित्व कमी
Domestic institutional investors increase their shareholding in Indian equities as foreign investors reduce exposure.

Domestic institutional investors increase their shareholding in Indian equities as foreign investors reduce exposure.

esakal

Updated on: 

गौरव बोर

शेअर बाजार विश्‍लेषक भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीचे समीकरण वेगाने बदलत आहे. एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत, तर दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) सातत्याने खरेदी करत बाजाराला आधार देत आहेत. विशेष म्हणजे, आता भारतीय बाजाराची ताकद केवळ परदेशी पैशांवर अवलंबून राहिलेली नाही.

Loading content, please wait...