
Diwali's True Wealth: The Wisdom of Investment and Patience.
Sakal
किरांग गांधी- अनुभवी आर्थिक मेंटॉर
दिवाळीत आपण लक्ष्मीची, कुबेराच्या धनसंपत्तीची पूजा करतो. नरकासुराच्या वधाची म्हणजे वाइटाच्या विनाशाची आठवण काढतो. मात्र, या पौराणिक कथा केवळ कथा नाहीत, तर संपत्तीनिर्मिती आणि आर्थिक स्वातंत्र्याचेही धडे देतात. दिवाळी केवळ सण नाही, तर गुंतवणूकदारांसाठी एक आर्थिक आराखडाच आहे.