Indian Stock Market: शेअर बाजारात दिवाळी !

Diwali Cheer Returns to the Indian Stock Market in 2026: शेअर बाजारात तेजीचा प्रकाश; गुंतवणूकदारांसाठी दिवाळीचा आनंद की आणखी काही?
Stock Market Diwali Rally Brings Fresh Hope for Investors as Indian Equity Markets Show Positive Signs of Growth

Stock Market Diwali Rally Brings Fresh Hope for Investors as Indian Equity Markets Show Positive Signs of Growth

sakal

Updated on: 

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही दिवसांत मारलेली उसळी गुंतवणूकदारांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. अवघ्या काही सत्रांत बाजारातील वातावरण बदलले असून, काही दिवसांपूर्वी २२,००० अंशांच्या खाली ‘निफ्टी’ जाण्याची भीती व्यक्त करणारे गुंतवणूकदार आता तेजीच्या शक्यता तपासत आहेत. मात्र, या तेजीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (एफआयआय) प्रत्यक्ष खरेदी आहे, की ‘शॉर्ट कव्हरिंग’चा प्रभाव, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...