Form 16 And 26AS: महत्त्वाची बातमी! फॉर्म १६ आणि २६एएसचे क्रमांक बदलणार; नवीन नंबर काय असणार? ITR दाखल करण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या

What is new number of Form 16 And Form 26AS: नवीन कर प्रणाली करदात्यांसाठी सोपी आणि कमी गोंधळात टाकणारी असेल. फॉर्मची नावे बदलत आहेत. परंतु कर भरण्याचे नियम आणि प्रक्रिया सोपी राहतील.
Form 16 And 26AS

Form 16 And 26AS

ESakal

Updated on

प्राप्तिकर विभागाने अलीकडेच प्राप्तिकर नियमांचा मसुदा २०२६ सादर केला आहे. हे नवीन नियम १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या प्राप्तिकर कायदा २०२५ ला पूरक म्हणून विकसित केले जात आहेत. हा बदल सर्व करदात्यांना विशेषतः पगारदार कर्मचाऱ्यांना प्रभावित करेल. अनेक नियमांमधील बदलांमुळे कर फॉर्म आणि अहवालातही बदल होतील. सर्वात मोठा बदल म्हणजे अनेक सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या फॉर्मची संख्या बदलली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com