Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

Ice cream price increase: कोको आणि सुकामेवा यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे आईस्क्रीम आणि चॉकलेटचे उत्पादन महाग झाले आहे.
Ice Cream and Chocolate Rate

Ice Cream and Chocolate Rate

ESakal

Updated on: 

सर्वांचे आवडते उन्हाळी आईस्क्रीम आता तुमच्या खिशाला जड जाऊ शकते. याचे कारण उष्णता किंवा बाजारातील जास्त मागणी नसून, अमेरिका-इराण युद्ध आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलसह अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत आणि आता या यादीत इतर अनेक वस्तूंची भर पडली आहे. परिणामी, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमतीही वाढू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com