Egg Prices Down: अंड्यांचे भाव कोसळले! 3 वर्षांतील सर्वात स्वस्त दर; ग्राहक खुश पण पोल्ट्री शेतकरी तोट्यात; कारण काय?

US-Iran War Impact: सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. तामिळनाडू राज्यातील 'नमक्कल' येथील अंडी निर्यात थांबल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Egg Prices Crash to 3-Year Low: Consumers Happy but Poultry Farmers in Loss – What’s the Reason?

Egg Prices Crash to 3-Year Low: Consumers Happy but Poultry Farmers in Loss – What’s the Reason?

eSakal

Updated on

Egg Prices Down: देशात अंड्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडू मधील 'नमक्कल' येथील कुक्कुटपालकांना सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादन घेतलेले अंडी आता अत्यंत कमी किमतीत विकावी लागत आहेत. याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे पश्चिम आशियातील सध्या सुरू असलेल्या तणाव आणि त्यामुळे थांबलेली अंडी निर्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com