

Elon Musk Makes History
esakal
Historical Market Milestone: उद्योगपती इलॉन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' या अंतराळ संशोधन आणि सॅटेलाइट कंपनीने शुक्रवारी अमेरिकेच्या 'नॅसडॅक' या टेक्नॉलॉजी इंडेक्सवर ऐतिहासिक एन्ट्री केली. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून विक्रमी निधी उभा केला आणि कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. मात्र यासोबतच इलॉन मस्क हे जगातील पहिले 'ट्रिलियनियर' बनले आहेत.