

Adani Ports Argentina LNG Contract
esakal
Adani Ports Argentina contract 2026: युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे भारतीयांवरचं गॅस संकट कमी होण्यास नक्कीच मदत होईल.