
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
गणेशोत्सव महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. बुद्धीच्या देवतेच्या या उत्सवात वेगवेगळे संदेश देणारे देखावे आणि उपक्रमही ठिकठिकाणी राबवले जातात. आर्थिक विषयांच्या अनुषंगाने जागरूकता निर्माण करणारा गणेशोत्सव कसा असू शकतो, याची झलक दर्शविणारा विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांमधील हा संवाद...