

Fixed Deposit: The Most Trusted and Safe Investment Option
E sakal
Cooperative Banks and Societies: Secure FD Returns You Can Rely On
सुशील जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे पुणे विभागीय प्रमुख
sushil@lokmanyasociety.org
गुंतवणूकदाराला आपण मेहनतीने कमावलेल्या पैशावर नेहमीच चांगला व खात्रीशीर परतावा हवा असतो. त्यादृष्टीने तो सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्यायांच्या शोध घेत असतो. अशा स्थितीत इतर गुंतवणूक पर्याय व साधनांसोबत सहकारी बँका व सहकारी मल्टिपर्पज व मल्टिस्टेट सोसायटीतील मुदतठेव एक प्रभावी आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो. सहकारी बँका आणि सोसायटीमध्ये मुदतठेव योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचे महत्त्व, फायदे आणि असे करण्यामागील सुरक्षेची कारणे…