

Flipkart Big Billion Days Sale 2026: Sale Date Revealed! iPhone Deals Could Be Huge
eSakal
Big Billion Days 2026: ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस थांबणं फायदेशीर ठरू शकतं. कारण पुढील महिन्यात फ्लिपकार्टची Big Billion Days सेल सुरू होण्याची शक्यता आहे.