करकायदा : परदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना

लहान करदात्यांसाठी परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वेच्छेने जाहीर करण्याची एकवेळची संधी; मर्यादित कर-दंड भरून काळा पैसा कायद्यातील कठोर कारवाईपासून दिलासा
Foreign Assets Disclosure Scheme 2026 offers eligible taxpayers a one-time window to regularise certain undisclosed overseas assets and income.

Foreign Assets Disclosure Scheme 2026 offers eligible taxpayers a one-time window to regularise certain undisclosed overseas assets and income.

Sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

भारतीय प्राप्तिकर विभागाने करप्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ व माहितीच्या आधारे प्रभावी करण्याच्या दृष्टीने छोट्या करदात्यांसाठी परदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना सुरू केली आहे. याअंतर्गत करदात्यांना त्यांच्या परदेशातील आर्थिक मालमत्ता व गुंतवणुकीशी संबंधित उपलब्ध तपशील वार्षिक माहिती विवरणपत्रात पाहता येणार आहे, जी यापूर्वी प्राप्तिकर विभागाच्या अंतर्गत वापरासाठी उपलब्ध होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com