Foreign Investors India: परदेशी गुंतवणूकदारांची भारताकडे पाठ का?

Foreign Investment Outflows Raise Questions About the Indian Stock Market: परदेशी गुंतवणूकदार भारतातील शेअर बाजारातून गुंतवणूक कमी का करत आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
. Foreign Investors Pull Out of India as Market Concerns Rise What Is Driving the Shift in Indian Stock Market Investments

Foreign Investors Pull Out of India as Market Concerns Rise What Is Driving the Shift in Indian Stock Market Investments

sakal

Updated on: 

-गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

भारतीय शेअर बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी शेअरविक्री ही केवळ बाजारातील अस्थिरतेची बाब नसून, जागतिक भांडवल कोणत्या देशात अधिक परतावा आणि वेगवान नफावाढ पाहत आहे, याचे प्रतिबिंब आहे. भारताच्या तुलनेत तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील काही कंपन्यांनी अधिक आकर्षक वाढीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी आपले भांडवल त्या बाजारांकडे वळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com