

Kisan Credit Card Loan
ESakal
Kisan Credit Card Loan: १ फेब्रुवारी रोजी २०२५ चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांसाठी अल्पकालीन कर्ज मर्यादा ₹३ लाखांवरून ₹५ लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे ७७.५ दशलक्ष शेतकऱ्यांना फायदा झाला. पुढील आर्थिक वर्षापासून हा सरकारी आदेश लागू होण्याची अपेक्षा आहे.