Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

Motilal Oswal Bullish On Solar Stock : नफा थेट दुप्पट झाला, मोतीलाल ओसवालकडून 'बाय' रेटिंग; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!
Target price of Rs 500 for share and possibility of 40% growth.

Target price of Rs 500 for share and possibility of 40% growth.

Sakal

Updated on: 

शेअर बाजारात सध्या हरित ऊर्जेच्या (Green Energy) कंपन्यांचा दबदबा वाढत असून, रूफटॉप सोलार क्षेत्रातील फुजियामा पॉवर सिस्टीम्स लिमिटेड (Fujiyama Power Systems Ltd. / NSE: UTLSOLAR) या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या अवघ्या सहा महिन्यांत या शेअरने ३३.९० टक्के परतावा दिला असून, आता देशांतर्गत आघाडीची ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (MOFSL) या स्टॉकवर कमालीची बुलिश झाली आहे.

Loading content, please wait...