

Gautam Adani records
esakal
Reliance Hit by Middle East Crisis: भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासाठी २०२६ हे वर्ष प्रचंड नफ्याचं ठरलं आहे. दुसरीकडे रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना या वर्षात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. 'ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स'च्या ताज्या अहवालानुसार, या वर्षात जानेवारी महिन्यापासून ते ४ जून २०२६ पर्यंत गौतम अदाणी यांच्या संपत्तीत तब्बल ३०.७ अब्ज डॉलर्सची बंपर वाढ झाली आहे.