Gautam Adani Resign: गौतम अदानींचा राजीनामा! सर्वात मोठं पद सोडण्यामागचं कारण आलं समोर, कार्यकारी अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती?

Who is Manish Kejriwal: अदानी समुहातून मोठी बातमी समोर येत आहे. त्यांनी कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याचे कारणही समोर आले आहे. त्यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती केली आहे.
Gautam Adani Resignation
Gautam Adani ResignationESakal
Updated on

गौतम अदानी यांनी अदानी ग्रुपच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडला सोडले आहे. विशेष म्हणजे आता त्यांना कंपनीत दुसरे स्थान देण्यात आले आहे. पण ते आधीच्या पदाइतके मोठे पद नाही. कंपनीच्या तिमाही निकालांदरम्यान हा निर्णय समोर आला आहे. जर आपण तिमाही निकालांबद्दल बोललो तर कंपनीच्या नफ्यात ६ टक्के वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com