

IMF and World Bank warn of prolonged rise in fuel and fertilizer prices due to global conflicts.
esakal
वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील अनिश्चितता कायम असल्यामुळे, इंधन आणि खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहतील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ), जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने व्यक्त केला आहे.