
प्रशांत डोंगरे
prashantpdongre@gmail.com
अमेरिकी डॉलर हे जगाचे राखीव चलन आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकी डॉलर हळूहळू मोठ्या घसरणीकडे वाटचाल करत आहे. जागतिक राखीव चलन म्हणून अमेरिकी डॉलर राखल्याने अमेरिकेला अनेक फायदे होतात, तर अमेरिकेच्या डॉलरऐवजी आंतरराष्ट्रीय व्यापारात स्वतःचे चलन वापरल्याने इतर देशांना अनेक प्रकारे फायदा होतो. काही देशांनी ‘डी-डॉलरायझेशन’च्या दिशेने पावले उचलली आहेत, असे विश्लेषक म्हणतात. या पार्श्वभूमीवर, डॉलरची वाटचाल आणि ‘डी-डॉलरायझेशन’ या जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांचा आढावा घेणारा हा लेख.