

gold rate today
जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि अमेरिकी डॉलरच्या मूल्यामध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुली केल्याने शुक्रवारी सोने-चांदीच्या भावात जोरदार घसरण झाली. एका दिवसात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १४ हजार रुपयांनी, तर चांदीचा भाव प्रति किलो २० हजार रुपयांनी कमी झाला.