Golden Profit: दहा वर्षात गोल्डने दिला ३६० टक्के प्रॉफिट; पुढच्या धनत्रयोदशीपर्यंत सोन्याचा भाव किती होईल?

Gold Returns in 10 years गेल्या दहा वर्षात सोन्याच्या दरात तब्बल ३६२ टक्के इतकी वाढ झालीय. दहा वर्षांपूर्वी धनत्रयोदशीला सोन्याचे दर जवळपास ३० हजार रुपये होते. आता ते १ लाख ४१ हजारापर्यंत पोहोचले आहेत.
Gold Returns in 10 years

Gold Returns in 10 years

Esakal

Updated on: 

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. अनेकजण या दिवशी सोन्याचे दागिने किंवा नाण्यांची खरेदी करतात. सोन्याकडे केवळ परंपरा म्हणून नाही तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणाऱ्यांसाठी गेल्या दहा वर्षांचा काळ फायदेशीर ठरला आहे. २०१६ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी केलेल्यांना आता दहा वर्षांनी मोठा परतावा मिळाला आहे.

Loading content, please wait...