Gold Price Crash : सोने-चांदीचे भवितव्य काय ?

Gold silver price crash in India : सोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली असून चीनमधील मागणी घट, नफावसुली आणि जागतिक आर्थिक संकेतांमुळे बाजारात करेक्शन मोड सुरू आहे. गुंतवणूकदारांनी सतर्क राहून संतुलित गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
Gold Price Crash

Gold Price Crash

sakal

Updated on

गौरव बोरा- शेअर बाजार विश्‍लेषक

गेल्या काही दिवसांपासून गगनभरारी घेणाऱ्या सोने-चांदीच्या बाजारात अचानक मोठी पडझड झाली आहे. शुक्रवारी (ता.३०) गेल्या ४५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण नोंदवत चांदीने एकाच दिवसात २७ टक्क्यांची आपटी खाल्ली, तर सोन्याने १९८३ नंतरचा सर्वांत वाईट दिवस अनुभवला. एका दिवसातच चांदीचा भाव चार लाख रुपयांच्या उच्चांकावरून सुमारे १,२८,००० रुपयांनी कमी झाला. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावातही मोठी घसरण झाली. त्यानंतर १ फेब्रुवारीलाही सोने-चांदीचे भाव घसरले. यामुळे सोने-चांदीचा बुडबुडा फुटल्याचे संकेत मिळाले. या घसरणीने सोने-चांदी ईटीएफमध्येही नऊ ते चौदा टक्क्यांची घसरण झाली. जानेवारीमध्ये चांदीच्या भावात ५६ टक्क्यांनी वाढ झाली, त्यामुळे ही घसरण अपेक्षित होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com