Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

Expert Ajay Kedia Reveals Buying Strategy Amid Major Price Drop: येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे भाव १ लाख ४० हजार रुपये इतक्या खाली येऊ शकतात, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
Gold rates crash

Gold rates crash

esakal

Updated on

Todays Gold Price: पावणेदोन लाख रुपयांच्याही पुढे गेलेले सोन्याचे भाव गुरुवारी चक्क दीड लाखांच्या खाली आले. मागच्या १० दिवसांपूर्वी एका तोळ्याचा भाव १ लाख ६० हजार रुपये इतका होता. तोच भाव गुरुवार, दि. १९ मार्च रोजी १ लाख ४७ हजा रपये इतका खाली आला. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सोनं आणखी कोसळणार का? खरेदीची योग्य वेळ काय आहे? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, हे पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com