Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

Iran US war impact on gold: अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले आहे. यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. युद्धाच्या सावलीत किमती ₹२३,००० ने वाढू शकतात.
Iran US war impact on gold

Iran US war impact on gold

ESakal

Updated on

अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. इस्रायलनेही मध्यपूर्वेतील देशावर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इराणने हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. परिणामी भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा वाढत आहे. यामुळे येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते, सोमवारी बाजार उघडल्यावर सोने आणि चांदीच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com